आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli S Cool Photo Shoot For Flying Machine

PHOTOS: मुलींना आवडेल काय विराट कोहलीचा हा कुल लुक ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज विराट कोहली अवघ्‍या तरूणाईच्‍या गळयातील ताईत बनला आहे. दमदार खेळ आणि हँडसम लुकमुळे विराट कोहली मार्केटिंग इंडस्‍ट्रीमध्‍ये परफेक्‍ट पॅकेज आहे. त्‍याच्‍या याच वैशिष्‍टाचा फायदा घेण्‍यासाठी फॅशनविअर कंपनी फ्लाईंग मशीनने विराटबरोबर 'द न्‍यू कूल' कँपेन लॉंच केले आहे.

इंग्‍लंडला रवाना होण्‍यापूर्वी विराटने याचे फोटोशूट केले होते. त्‍याची छायाचित्रे आता मार्केटमध्‍ये दिसत आहेत. यामधील सर्वात रोचक बाब म्‍हणजे विराट कोहलीला टीम इंडियाच नव्‍हे तर आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू टीमचा कर्णधार म्‍हणून सांगण्‍यात आले आहे.

विराटा कोहलीने आपल्‍या सातत्‍यपूर्ण खेळाने सर्वांच्‍या मनात स्‍थान मिळवलेले आहे. आता प्रत्‍येक मुलीच्‍या तोंडावर सौरव गांगुली किंवा युवराज सिंगचे नाव नसते. प्रत्‍येकजण विराटला आपला बॉयफ्रेंड बनवायचे आहे. टीम इंडियाच्‍या कोणत्‍याही क्रिकेटपटूने इतक्‍या कमी वयात इतकी प्रसिद्धी मिळवलेली नाही. काहींकडे टॅलेंट होते तर लुक नव्‍हते. तर काहीकडे लुक होते तर कामगिरी ठीक नव्‍हती.

याप्रकरणी विराट कोहली परफेक्‍ट पॅकेज आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा विराटचे कुल लुक...