आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट अनुष्काने साजरा केला व्हॅलेंटाईन डे, फोटो शेयर करत लिहला हा मॅसेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराटने अनुष्कासमवेतचा हा फोटो सोशल मीडियात शेयर केला आहे. - Divya Marathi
विराटने अनुष्कासमवेतचा हा फोटो सोशल मीडियात शेयर केला आहे.
स्पोर्ट्स डेस्क- बांगलादेशविरूद्धची कसोटी जिंकल्यानंतर दुस-याच दिवशी विराट कोहली व्हॅलेंटाईन डेसाठी गर्लफ्रेंड अनुष्का शर्माकडे पोहचला. विराटने सोशल मीडियात अनुष्कासोबतचा एक सुंदर फोटो शेयर केला आहे. यात त्याने आपल्या प्रेमाचा स्वीकार करत अनुष्कासाठी एक छानसा संदेश लिहला आहे. प्रत्येक दिवशी व्हॅलेंटाईन डे...
 
- या फोटोवर विराट कोहलीने लिहले की, प्रत्येक दिवस व्हॅलेटाईन डे आहे जर तुम्ही मानले तर. 
- विराटने अनुष्कासाठी पुढे लिहले की, तुझ्यासोबत असताना माझ्यासाठी प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डेच असतो. 
- हा संदेश लिहताना विराटने अनुष्काला टॅग सुद्धा केले आहे. 
- या पोस्टला काही मिनिटांत 1 लाखांहून अधिक लाईक मिळाल्या आहेत. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या खास दिनानिमित्त एकत्र आलेले विराट-अनुष्का...
बातम्या आणखी आहेत...