आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानपुरात विराटची डुप्लीकेट कॉपी, या 11 खेळाडूंचे डुप्लिकेट करतात कन्फ्यूज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीसारखा डिक्टो दिसणारा हा तरूण आहे 26 वर्षाचा गौरव नारंग. - Divya Marathi
विराट कोहलीसारखा डिक्टो दिसणारा हा तरूण आहे 26 वर्षाचा गौरव नारंग.
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि न्यूझीलँड यांच्यात पहिली कसोटी कानपूरमध्ये झाली. या कसोटीत भारताने न्यूझीलंडचा 197 धावांनी पराभव करीत ऐतिहासिक 500 कसोटी जिंकली. असे असले तरी कानपूरमध्ये दोन विराट कोहली आहेत. होय दोन विराट. येथे विराट कोहलीचा एक डुप्‍लिकेट राहतो. ज्याच्या हेयर स्‍टाईलपासून बॉडी शेपपर्यंत एकदम डिक्टो विराटचाच Look Alike आहे. याच कारणामुळे लोक त्याच्यासमवेत फोटो आणि सेल्फी घेताना दिसत होते. जाणून घ्या, कोण आहे हा व्यक्ती...
- विराट कोहलीसारखा डिक्टो दिसणारा हा तरूण आहे 26 वर्षाचा गौरव नारंग.
- मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये टीम इंडिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात वन डे मॅच झाली होती. तेव्हा काही लोकांनी त्याला विराट समजूनच घेरले होते.
- काही लोकांनी त्याच्यासमवेत फोटोही काढले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, हा विराट नव्हे तर त्याची डुप्लिकेट आहे.
- हद्द तर तेव्हाच झाली जेव्हा गौरव थेट विराटला भेटण्यासाठी हॉटेलात गेला तेव्हा तेथील कर्मचारी व इतरांनाही हा विराटच असल्याचे वाटले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशाच काही 10 क्रिकेटर्स आणि त्यांचे डुप्लिकेट...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...