आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virender Sehwag Dropped From The Indian Squad For The Third And Fourth Test Against Australia.

माझे करिअर संपलेले नाही, पुनरागमन करणारः सेहवागची प्रतिक्रीया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध अखेरच्‍या दोन कसोटी सामन्‍यांसाठी संघ निवड झाली आहे. सूर हरपलेला विरेंद्र सेहवाग या कसोटी सामन्‍यांमध्‍ये खेळणार नाही. त्‍याला निवड समितीने वगळले आहे. भारतीय संघात हा एकमेव बदल करण्‍यात आला आहे. उर्वरित संघ कायम ठेवण्‍यात आला आहे.

संघातून बाहेर काढल्‍यानंतर सेहवागने प्रतिक्रीया दिली आहे. तो म्‍हणजो, माझे करिअर संपलेले नाही. मी माझा खेळ सुधारण्यावर जोर देणार आहे. दमदार खेळी करुन पुनरागमी करीन, असा विश्‍वासही त्‍याने व्यक्त केला आहे.