आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेहवागच्‍या विश्‍वविक्रमामागचे कटूसत्‍य, माहित आहे तुम्‍हाला ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडिया सध्‍या दक्षिण आफ्रिकेत आहे. वनडे क्रमवारीत नंबर वनवर राहूनही टीममधील फलंदाजांना धावा काढता येत नाही अन् विकेटही घेण्‍यात ते अपयशी ठरत आहे. अशा प्रतिकूल वेळी चाहत्‍यांना टीमचे जुने सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरची आठवण येत आहे.

वीरेंद्र सेहवागला सध्‍या डोळयांचा त्रास (नजर कमजोर) होतोय. चष्‍मा लागल्‍यामुळे तो फलंदाजीत अपयशी ठरत आहे. परंतु, कालचा दिवस (8 डिसेंबर) त्‍याला अभिमानास्‍पद असा होता. दोन वर्षांपूर्वी 8 डिसेंबरलाच वीरूने वनडेमध्‍ये ऐतिहासिक खेळी केली होती.

वेस्‍ट इंडीजविरोधात नेतृत्‍व करीत त्‍याने इंदूरमध्‍ये विक्रमी 219 धावा बनवल्‍या होत्‍या. सेहवागने आपल्‍या सचिनपाजीचा नाबाद 200 धावांचा विक्रम मोडला होता.

सेहवागच्‍या या विक्रमी शतकामागे एक गुपित आहे. ज्‍याची माहिती त्‍याच्‍या चाहत्‍यांनाही नाही. सेहवागचे हे गुपित माहित झाल्‍यानंतर त्‍याच्‍या चाहत्‍यांची संख्‍या वाढूही शकते किंवा ते नाराजही होऊ शकतात. सामन्‍यापूर्वी सेहवागने असे कृत्‍य केले होते, की ज्‍यापासून लोक अपरिचित असतील. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा सेहवागच्‍या या गुपिताबद्दल...