आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virender Sehwag Picture On Nepal Cricket Souvenir

नेपाळ क्रिकेट टीमचा हिरो बनला सेहवाग, एंट्री मारताच बनला \'STAR OF THE YEAR\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू- टीम इंडियामध्‍ये प्रवेश मिळवण्‍यासाठी संघर्ष करीत असलेला दिग्‍गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागला नेपाळ क्रिकेट टीममध्‍ये एंट्री मिळाली आहे. इतकंच नव्‍हे तर एक सामना न खेळताही त्‍याला सर्वोत्‍कृष्‍ट खेळाडू 2013चा पुरस्‍कारही देण्‍यात आला आहे.

नेपाळ क्रिकेट असोसिएशनने आपल्‍या वार्षिक मॅगझीनच्‍या कव्‍हर पेजवर सेहवागचा फोटो प्रसिद्ध करून नवीन वाद निर्माण केला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या, भारत सोडून नेपाळ क्रिकेटशी कसा जोडला गेला आपला वीरू...