आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virender Sehwag Touches Sachin Tendulkar S Feet News In Marathi

IPL-7 ...आणि वीरेंद्र सेहवागने \'विक्रमादित्‍य\' सचिन तेंडुलकरचे पाय धरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - आयपीएलमध्‍ये भलेही खेळाडू वेगवेगळ्या संघामध्‍ये विभागले गेले असले तरी हृदय मात्र एक असते. याची प्रचिती पीसीए स्‍टेडियमवर बुधवारी आली.
बुधवारी मुंबई इंडियन्‍स विरुध्‍द किंग्‍ज इलेव्‍हन पंजाब दरम्‍यान खेळल्‍या गेलेल्‍या सामन्‍यामध्‍ये पंजाबचा 7 विकेटने पराभव झाला. सामन्‍यामध्‍ये सेहवाग 17 धावा काढून बाद झाला. परंतु तरीही त्‍याच्‍या चेह-यावर हास्‍य होते. हे हास्‍य होते सचिन तेंडूलकरमुळे.
सामना संपल्‍यानंतर मुंबई इंडियन्‍सचा माजी खेळाडू सचिन तेंडूलकर मैदानात आपल्‍या सहका-यांना शुभेच्‍छा द्यायला आला असता. विरेंद्र सेहवागने सचिनचे पाय धरले. दोघांमधील प्रेम पाहून सर्व मैदान आनंदाने फुलून गेले होते. दोघांनी खूप वेळ चर्चा केली. घरच्‍या मैदानावर पराभूत होऊनसुध्‍दा सचिनच्‍या करिश्‍माने प्रिती झिंटा खुश होती.
पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा छायाचित्रे...