आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vishwanathan Anand News In Marathi, World Candidate Chess Competition

वर्ल्ड कॅडिडेट बुद्धिबळ स्पर्धा: विश्वनाथन आनंद-पीटर स्वीडलेर आज समोरासमोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्यांटी मेनसिक - पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने अव्वल स्थान कायम ठेवले. रशियात सुरूअसलेल्या वर्ल्ड कॅडिडेट स्पर्धेत शुक्रवारी आनंद आणि पीटर स्वीडलेर यांच्यात सामना रंगणार आहे.
सलगच्या विजयासह आनंदने चार गुणांची कमाई केली आहे. त्यापाठोपाठ आर्मेनियाचा लेवोन अ‍ॅरोनियन 3.5 गुणांसह दुस-या स्थानावर आहे. तसेच रशियाचा व्लादिमीर क्रमानिक, पीटर स्वीडलेर, बल्गेरियाचा वेसलिन टोपालोव 3 गुणांसह तिस-या स्थानावर कायम आहेत.


भारताच्या विश्वनाथन आनंदने सलामी सामन्यातील विजयासह मिळवलेली आघाडी अद्याप कायम ठेवली. दरम्यान, त्याने मामेदियारोवला पराभूत केले. त्यानंतर चौथ्या फेरीत क्रमानिकला बराबेरीत रोखले. तसेच पाचव्या फेरीत आंद्रेइकिनला बरोबरीत रोखून पराभव टाळला.