आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vladimir Putin Mistress Former Olympic Medalist Gymnast

AFFAIR: या ऑलिम्पिक गोल्‍ड मेडलीस्‍टसाठी पुतिन यांनी मोडला 30 वर्षांचा संसार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष ब्‍लादिमीर पुतीन यांचा 30 वर्षाचा संसार जिम्‍नॅस्‍ट एलिना काबाएवामुळे मोडला आहे. जिम्‍नॅस्‍ट एलीना आणि पुतीन यांना मुलेही असल्‍याचा अहवाल द सन या वृत्तपत्रात आला आहे. पुतीन 60 वर्षांचे तर एलीना ही अवघ्‍या 30 वर्षांची आहे. या अफेअरमुळे खेळ आणि राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या एलीनाशी निगडीत काही खास गोष्‍टी...