आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन् सर्वांसमोर भावूक झाली लक्ष्‍मणची पत्‍नी, डोळयातून आले अश्रू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मणचा आज धनत्रयोदशीच्‍या दिवशी 39वा वाढदिवस आहे. मनगटी शॉटसाठी प्रसिद्ध असलेल्‍या लक्ष्‍मणने आपल्‍या चमत्‍कारी खेळीने क्रिकेटमध्‍ये अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले.

ऑस्‍ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने एकदा म्‍हटले होते, 'जर तुम्‍ही द्रविडला बाद केले तर ती महान गोष्‍ट असेल. सचिनची विकेट शानदार असेल. जर तुम्‍ही लक्ष्‍मणला बाद करता तेव्‍हा तो निश्चितच एक चमत्‍कार असतो.'

काहीशी अशीच जादू राहिली व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मणची. व्‍हेरी व्‍हेरी स्‍पेशल या नावाने प्रसिद्ध असलेल्‍या लक्ष्‍मणच्‍या वैयक्तिक आयुष्‍यातील अनेक गोष्‍टींपासून त्‍याचे चाहते अनभिज्ञ आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या लक्ष्‍मणच्‍या लाईफशी निगडीत काही खास फॅक्‍ट्स...