Home | Sports | From The Field | waqar younus statement about shahid afridi

आफ्रिदीबरोबर माझे वैर नाही, त्याच्या निर्णयाने निराश - वकार

agency | Update - Jun 02, 2011, 07:09 PM IST

पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपले शाहिद आफ्रिदी कोणतेही वैर नसून, आफ्रिदीच्या निवृत्तीविषयीच्या निर्णयाने आपण निराश झाल्याचे म्हटले आहे.

  • waqar younus statement about shahid afridi

    इस्लामाबाद - पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपले शाहिद आफ्रिदी कोणतेही वैर नसून, आफ्रिदीच्या निवृत्तीविषयीच्या निर्णयाने आपण निराश झाल्याचे म्हटले आहे.

    'द न्यूज' वृत्तपत्राशी बोलताना वकार म्हणाला, मी पीसीबीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दौरा अर्धवट ठेऊन आलो होतो. त्यामुळे आफ्रिदीविषयी झालेल्या वादावर मी जास्त बोलू शकत नाही. मात्र, आमच्या दोघांमध्ये कधीच वाद नव्हता. वेस्टइंडीज दौऱ्यावर घडलेल्या घडामोडींचा अहवाल देण्यासाठी वकार आर्यलंड दौरा अर्धवट सोडून पाकिस्तानमध्ये आला होता.

Trending