आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्रम निघाला बडा खिलाडी; इंग्लंडमध्ये पहिले प्रेम, आता आवडली ऑस्ट्रेलियन परी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचा स्टार फास्ट बॉलर वसिम अक्रम याने आयुष्याच्या नवीन इनिंगला सुरवात केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या शनिरा या महिलेच्या प्रेमात पडलेल्या अक्रमने गेल्या आठवड्यात तिच्याशी लग्न केले.

फास्ट बॉलिंगसाठी ओळखला जाणारा वसिम अक्रम याने सच्च्या प्रेमीप्रमाणे अगदी गुडघ्यावर बसून मेलबोर्नच्या शनिरा थॉम्पसनसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या शनिरानेही त्याच्यासाठी धर्मांतर केले.

शनिरासोबत झालेल्या लग्नानंतर त्याच्या भळभळणाऱ्या जखमांवर प्रेमाची फुंकर पडणार आहे. त्याला आयुष्यातील सर्वांत मोठे दुःख भारतात मिळाले होते....

अक्रमच्या पहिल्या प्रेमाविषयी जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये....