आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Watch In Pictures Wives Of Bangladeshi Cricketers

या आहेत बांगलादेशी क्रिकेटपटुंच्‍या पत्नी, सौंदर्यात कुठेही नाहीत कमी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटच्‍या विश्‍वाला प्रचंड ग्‍लॅमरचा ओढा आहे. चुरशीच्‍या सामन्‍यात एखाद्याने चमत्‍कारीक कामगिरी केली की तो रातोरात स्‍टार होतो. त्‍याचे चाहते वाढतात. क्रिकेटपटूंचे असे असंख्‍य चाहते असतात. ते मैदानावर बॅट आणि बॉलचे युद्ध पाहत आपल्‍या आवडत्‍या खेळाडूला पाठींबा देतात. तर त्‍यांच्‍या खासगी आयुष्‍याबद्दलही जाणून घेण्‍यासाठी उत्‍सुक असतात. क्रिकेटपटुंच्‍या प्रेयसी किंवा पत्नींबाबत चाहत्‍यांमध्‍ये प्रचंड कुतुहल दिसून येते. क्रिकेटपटुंची लव्‍ह लाईफ जाणून घेण्‍यासाठी चाहते कायम उत्‍सुक असतात. क्रिकेटच्‍या ग्‍लॅमरमध्‍ये अनेक क्रिकेटपटुंचे भन्‍नाट चक्‍कर चालते.

आतापर्यंत भारत, पाकिस्‍तान आणि श्रीलंकेच्‍या क्रिकेटपटुंच्‍या पत्नींची छायाचित्रे आम्‍ही दाखविली आहेत. आता
आम्‍ही यावेळी बांगलादेशच्‍या क्रिकेटपटुंच्‍या पत्नींची छायाचित्रे या बातमीत दाखविणार आहोत. ते पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...