आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WC 2015: More Than 25 Record Will Create In World Cup 2015

WC-2015 मध्‍ये होऊ शकतात 25 पेक्षा अधिक विक्रम, कोण करेल विश्‍वविक्रम?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट जेवढा आपल्या रोमांचसाठी लोक्रपिय आहे, तेवढाच विक्रमांसाठीही. चार द्विशतके असो की शून्यावर बाद होणे, प्रत्येक वेळी नवा रेकॉर्ड होतोच. विजय-पराभवाचेही विक्रम आहेत.
भारत वर्ल्डकपमध्ये आफ्रिकेविरुद्ध कधीच जिंकला नाही, तर पाकविरुद्ध कधीच हरला नाही. आज कोरी अँडरसनच्या नावे ३६ चेेंडूंत शतकाचा रेकॉर्ड असला तरीही पहिले वर्ल्डकप झाले त्या वेळी सुनील गावसकरने ३६ धावा काढण्यासाठी तब्बल १७४ चेंडू घेतले होते. विश्वचषकातील आणखी काही प्रमुख विक्रम असे आहेत...

30 दिवस शिल्लक
30 शतके भारतात झालेल्या (१९८७, ९६, २०११) विश्वचषकात झाली.
30 सामने वर्ल्डकपमध्ये अझरुद्दीनने खेळले. त्याने तीन स्पर्धेत (१९९२, ९६, ९९) २३ सामन्यांत नेतृत्व करण्याचा भारतीय विक्रम.

पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणते विश्‍वविक्रम नोंदवले जातील...