आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'कॅचेस विन मॅचेस\', हे पाच क्षेत्ररक्षक देऊ शकतात सामन्‍याला कलाटणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘पकडा कॅच, जिंका मॅच’ हा क्रिकेटमधील मंत्र काेणत्याही सामन्याला कलाटणी देऊ शकताे. त्यामुळे अापल्या क्षेत्ररक्षणामुळे विजयाचा मार्ग बदलवण्यासाठी प्रसिद्ध असलेला जाँटी काेणत्याही गाेलंदाज फलंदाजांपेक्षा अधिक लाेकप्रिय हाेता. ताे पहिला फील्डर हाेता, जाे चेंडूवर अटॅक करत हाेता. यंदाही असे काही खेळाडू अाहेत.

1992 मध्ये दक्षिण अाफ्रिकेच्या जाँटी ऱ्होड्सने क्षेत्ररक्षणाची व्याख्याच बदलून टाकली; अाता क्षेत्ररक्षणालाही क्रिकेटमध्‍ये चांगाला मान मिळतो आहे.
*12 दिवस िशल्लक
*12 फलंदाजांनी विश्वचषकात 150 पेक्षा अधिक स्काेअरचा विक्रम नाेंदवला अाहे.
टोटल रिकॉल
दक्षिण अाफ्रिका संघाने अापल्या पहिल्या विश्वचषकात (1992) अनेक संघांना अाश्चर्याचा धक्का दिला. प्रभावी क्षेत्ररक्षण हे या संघाचे खास वैशिष्ट हाेते. जाॅन्टी हा हवेत झेप घेऊन झेल घेई अाणि धावबाद करत असे. त्यामुळे त्याच्या बाजुने धावा काढण्याचे काेणाचेही धाडस हाेईना. लीग सामन्यात पाकच्या इमरान इंजमामने असा प्रयत्न केला. मात्र, जगातील ‘सुपर मॅन जाॅन्टी’ने प्वाइंटवरून हवेत झेप घेतली अाणि त्रिफळा उडवल्या. यात पाकिस्तान संघाचा पराभव झाला.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या खेळाडूंनी दाखविली क्षेत्ररक्षणात कमाल..