आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयसीसी विश्वचषकसाठी अधिकृत संकेतस्थळाची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन- ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार्‍या 2015 च्या विश्वचषकासाठी अधिकृत संकेतस्थळाची घोषणा आयसीसीतर्फे करण्यात आली. विश्वचषकाविषयीची सर्व माहिती www.cricketworldcup.com या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. स्पर्धा, तिकीट व्यवस्था, संघ, सामन्यांची स्थळे यासह अन्य सर्व माहिती त्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.

जगात झालेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे या स्पर्धेसाठी पूर्वीपेक्षा सर्वाधिक डिजिटल यंत्रणा वापरली जाणार असल्याचे लक्षात घेऊनच आयसीसीने या संकेतस्थळाची घोषणा केली.