आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी अशी दिसायची इंडिज क्रिकेटरची ही ग्लॅमरस wife, इंडियातही आहे HIT

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंद्रे रसेलची पत्नी जेसिम लोराने हा जुना फोटो (डावीकडे) शेयर केला आहे. - Divya Marathi
आंद्रे रसेलची पत्नी जेसिम लोराने हा जुना फोटो (डावीकडे) शेयर केला आहे.
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर आंद्रे रसेलची पत्नी सोशल मीडियात खूपच पॉपुलर आहे. व्यवसायने एक मॉडेल असलेली जेसिल लोराचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमधील स्टायलिश फोटोजने भरलेले असते. तिचा एक लेटेस्ट फोटो काही वर्षापूर्वीचा आहे. जेसिमने सुमारे 4 वर्षाचा एक जुना फोटो शेयर करत लिहले की, ‘टेक मी बॅक, मिस यू’. सर्वात लोकप्रिय क्रिकेटर वाइफ...
- लोरा वेस्ट इंडिजची सर्वात पॉपुलर क्रिकेटर वाईफ आहे. तिने काही महिन्यापूर्वीच आंद्रे रसेलसोबत लग्न केले आहे.
- लग्नाआधी ती IPL-9 दरम्यान भारतात आली होती. इंडियातही ती खूपच लोकप्रिय आहे.
- सुपरमॉडेल लाराचे सोशल मीडिया अकाउंट पाहून तिचा कोणीही फॅन होऊन जाईल.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रसेलच्या ग्लॅमरस वाईफचे निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...