आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Indies Legend Cricketer Malcolm Marshall Death Anniversary

फलंदाजांचा कर्दनकाळ होता हा खेळाडू...पण कॅन्‍सरने घेतला बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडिया आणि वेस्‍ट इंडीजदरम्‍यान होणारी कसोटी मालिका इतिहासात कायम स्‍मरणात राहील. मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरला निरोप देणा-या सामन्‍यामुळे ही मालिका खास अशी बनली आहे.

6 तारखेपासून कोलकाताच्‍या ईडन गार्डन्‍समध्‍ये पहिली कसोटी खेळवण्‍यात येणार आहे. त्‍याच्‍या दोन दिवस आधीच क्रिकेट चाहते कॅरेबियन दिग्‍गज माल्‍कम मार्शलच्‍या 14वा स्‍मृतीदिनी शोक व्‍यक्‍त करीत आहेत.

4 नोव्‍हेंबर 1999रोजी क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजीच्‍या एका युगाचा अंत झाला होता. लिजेंड्री वेगवान गोलंदाज मार्शलने 14 वर्षांपूर्वी याच दिवशी शेवटचा श्‍वास घेतला होता.

आपल्‍या करिअरमध्‍ये कायम फिट राहिलेल्‍या मार्शल कॅन्‍सरने 6 महिन्‍यातच गिळंकृत केले. आतडयाच्‍या कॅन्‍सरने या लढवय्याचा बळी घेतला. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा गरीबीशी झगडत कसा स्‍टार झाला मार्शल...