आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • West Indies Relieved As Sunil Narine Set To Join Squad For Third Test

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्‍लंडविरूद्धच्‍या तिसर्‍या कसोटीसाठी सुनील नारायणला संधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- आयपीएल - 5 चा 'मालिकावीर' विंडीजचा सुनील नारायण इंग्लंडविरुद्ध तिसर्‍या कसोटीत खेळणार आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज केमार रोचला विर्शांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी सुनीलला संधी मिळाली आहे. येत्या 7 जून रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडने ही मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. या सामन्यातून सुनील आपल्या कसोटी कारर्कीदीला सुरुवात करणार आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सोडून तो कोलकाता नाइट रायडर्सकडून आयपीएलमध्ये खेळला. धारदार गोलंदाजीच्या बळावर 24 बळी घेत तो यंदाच्या मोसमातला हीरो ठरला.