आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वास रोखून मोबाईलमध्ये काय पाहत आहे अश्विन, फॅन्सच्या आल्या अशा कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराटला मोबाईलमध्ये काहीतरी दाखवताना अश्विन... - Divya Marathi
विराटला मोबाईलमध्ये काहीतरी दाखवताना अश्विन...
स्पोर्ट्स डेस्क- नुकतीच आयसीसीने क्रिकेटर्सचे रेयर फोटोज शेयर केले आहेत. ज्यामुळे क्रिकेटर्स फ्री टाईममध्ये आपल्या मोबाईल आणि लॅपटॉपवर ते पाहत आहेत. वरील फोटो पाहून तुम्हाला वाटत असेल की, विराट-अश्विन अखेर इतके बारकाईने व श्वास रोखून मोबाईलमध्ये काय पाहत आहेत. फॅन्सने सुद्धा असाच काही विचार केला आणि फोटोजवर मजेदार कमेंट्स करणे सुरु केले. एक फॅनने तर हद्दच केली आणि त्याने लिहले की, काय हे लोक पॉर्न पाहत आहेत?
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, वरील फोटोजवर फॅन्सनी काय काय केल्या कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...