आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: रामदेव बाबासोबतची बाजी हारला भज्जी, मग काय केले बाबाने...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबांसमवेत हाताची लढत करताना भज्जी... - Divya Marathi
बाबांसमवेत हाताची लढत करताना भज्जी...
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग योगगुरु रामदेव बाबाशी दोन हात करू शकला नाही. ज्यानंतर जे काही घडले ते पाहून सर्व जण फक्त पाहतच बसले. छत्तीसगडमधील भिलाईमध्ये एका क्रिकेट लीगच्या उद्घाटनप्रसंगी हरभजन आणि बाबा रामदेव पोहचले होते. येथे लोकांच्या इच्छेनुसार हरभजनने बाबासोबत हात लढाई केली. बाबाशी भिडू शकला नाही भज्जी...
 
- पंत स्टेडियममध्ये बाबा आणि भज्जी यांच्यातील ही लढत लोकांनी खूपच एन्जॉय केला.
- मजेदार बात ही राहिली की, हरभजन बाबा रामदेवचा किचिंतही हालवू शकले नाहीत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जेव्हा फाईट जिंकू शकला नाही तेव्हा बाबाने केले असे...