आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेहवागच्‍या कानाखाली बसली होती सणसणीत थप्‍पड, सचिननेच रोखले होते बंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर मुंबईच्‍या वानखेडे स्‍टेडियमवर अखेरची कसोटी खेळत आहे. कदाचित शनिवारीच या कसोटीचा निर्णय लागेल. त्‍यानंतर सचिन मैदानात खेळताना दिसणार नाही. तमाम चाहत्‍यांना सचिनची कमतरता पदोपदी जाणवेल. तशीच किंवा त्‍यापेक्षा जास्‍त कमतरता जाणवेल ती टीम इंडियाच्‍या ड्रेसिंग रुममध्‍ये. सचिनची ड्रेसिंग रुममध्‍ये उपस्थिती अतिशय महत्त्वाची होती. सचिन सामन्‍यात अपयशी ठरला, तरीही त्‍याची उपस्थितीच खेळाडुंना प्रेरणा द्यायची. सचिनने केवळ प्रेरणाच दिली नाही, तर अनेकदा संघातील सहका-यांसाठी खेळ भावनेचा आदर्शही घालून दिला. संघासाठी सचिनचा शब्‍द दगडावरच्‍या रेषेप्रमाणे होता. त्‍यामुळे संघात अनेकदा मोठे वाद निर्माण होता होता वाचले.

सचिन अनेकदा ड्रेसिंग रुममध्‍ये संकटमोचक बनला. जाणून घ्‍या कसे टाळले सचिनने संघातील वाद... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...