आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा IPL मॅचमध्ये पहिल्यांदा पोहचली सनी लियोनी, असा होता अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लियोनी.... - Divya Marathi
सनी लियोनी....
स्पोर्ट्स डेस्क- आयपीएलमध्ये तर अनेक बॉलिवूड स्टार्स आपल्या फेवरेट टीमला चीयर करताना दिसतात. 2015 च्या सीजनमध्ये बॉलिवूड अॅक्ट्रेस सनी लियोनीने येथे येत सर्वात जास्त प्रसिद्धी मिळवली होती. आपल्या सुंदरतेने पॉपुलर सनी किंग्स इलेवन पंजाब आणि मुंबई यांच्यातील सामन्याला पोहचली तेव्हा प्रेक्षक चेकाळले होते. सनी येथे किंग्स इलेवनची को-ओनर प्रिती झिंटासोबत तिच्या टीमला चीयर करायला आली होती. मात्र, ती मॅच पंजाब हारली होती. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, 8 Photos: जेव्हा किंग्सला चीयर करायला पोहचली सनी...
बातम्या आणखी आहेत...