आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटच्या इतक्या जवळ जाणारी ही कोण आहे तरूणी? इतर खेळाडूंसोबतही कशी चमकते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपेनी जॉर्जसमवेत विराट कोहली... - Divya Marathi
अपेनी जॉर्जसमवेत विराट कोहली...
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेट सुपरस्टार विराट कोहली खूप काळापासून एका तरूणीसमवेतचे फोटो आपल्या टि्वटर अकाउंटवर शेयर करत आहे. ही महिला प्रत्येक फोटोत त्याच्या जवळ चिपकलेली असते. एवढेच नव्हे तर या तरूणीने आपल्या टि्वटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवर विराटशिवाय इतर अनेक क्रिकेट स्टार्ससमवेतचे फोटोज शेयर केले आहेत. या छायाचित्रात दिसणारी तरूणी आहे तरी कोण...
ही आहे विराट कोहलीची नवी हेयर स्टायलिस्ट अपेनी जॉर्ज. आयपीएल ते आतापर्यंत विराटची हेयरस्टाईल हिने निवडली आहे. अपेनी जॉर्ज विराटशिवाय युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांचीही हेयर स्टायलिस्ट राहिली आहे. जॉर्ज मुंबईतील प्रसिद्ध हेयर स्टायलिस्ट आहे. जिचे तिच्या नावानेच मुंबईत सलून सुद्धा आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कसा देते जॉर्ज क्रिकेटर्संना कूल लुक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...