(फाइलफोटो - सुवर्ण पदकाला दाताने चावताना पी कश्यप)
आपण नेहमी बघत असाल की, सुवर्ण पदक विजेत खेळाडू छायाचित्रकाराला पोझ देताना पदकाचाला चावा घेताना दाखवतात. आपणाला असा प्रश्न पडला असेल की, पदकालाच चावा का घेतात? यामागे काही परंपरा नाही किंवा ऑलिम्पिक असोशिएशनचा नियमही नाही. तर त्यामागे एक तथ्थ आहे.
जून्या काळामध्ये सोन्याला दाताने चावून बघितले जायचे. सोन्यावर चावल्याने त्यावर दात उमटत. त्याची परंपरा आजही सुरु आहे. सोन्याची शुध्दता तपासण्यासाठी असे केले जाते.
शुध्द सोने नरम असते. त्यामुळे दाताने चावल्यास त्यावर चावल्याचे व्रण उमटतात. जर त्यावर व्रण उमटले नसतील तर समजून घ्यावे की, सोन्यामध्ये भेसळ आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, कोणत्या धातूच्या वापराने बनविले जाते पदक
(सूचना - सदरील छायाचित्रे फक्त सादरीकरणासाठी वापरले आहेत. )