आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाईन Day दिवशी पंड्याने या मॉडेलबाबत केला खुलासा, जाणून घ्या काय म्हणाला..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिशा शर्मा नावाच्या मॉडेलसमवेत हार्दिक पांड्या हाँगकाँगमध्ये हॉलिडेवर गेल्याचे हे फोटो समोर आले होते. - Divya Marathi
लिशा शर्मा नावाच्या मॉडेलसमवेत हार्दिक पांड्या हाँगकाँगमध्ये हॉलिडेवर गेल्याचे हे फोटो समोर आले होते.
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार ऑलरांऊडर हार्दिक पंड्याने एका सुपरमॉडेलसोबतचा फोटोज वायरल झाल्यानंतर पहिल्यांदा स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या वर्षी बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात हिरो ठरलेल्या पंड्याचे या मॉडेलसमवेत नाव जोडले गेले आहे. पंड्या लिशा शर्मा नावाच्या या मॉडेलच्या खूपच जवळ गेला होता. यानंतर बोलले गेले की, ते दोघे एक दुस-यांना डेट करत आहेत. पण पंड्याने व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने स्पष्टीकरण दिले आहे......
 
- पंड्याने सोशल मीडियात सकाळी 10 वाजता एक फोटो मॅसेज शेयर केले.
- ज्यात त्याने लिहले की, मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की, मी आजही सिंगल आहे. 
- तसेच मी माझ्या गेमवर फोकस करत आहे. वारंवार सोशल मीडियात काही फोटोज वायरल होत आहेत, त्या सर्व अफवा आहे.
- या सर्वांत माझी कोणालाच मेहनत दिसत नाही. मला आनंद होईल की, यापुढे सर्व अफवा थांबतील. धन्यवाद.. सर्वांना माझा प्रेमाचा नमस्कार....हार्दिक.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या सुपरमॉडेलसोबत जोडले जातेय हार्दिक पंड्याचे नाव...
बातम्या आणखी आहेत...