आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये विराट लवकर का झाला आऊट?, व्हायरल झाला VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही खेळाचा शेवट हा हार-जीतवरच होतो. विजयाचा आपण जल्लोष करतो, तर पराजय स्वीकारणे आपल्याला कठीण जाते. प्रेक्षक ज्याप्रमाणे खेळाडूवर प्रेम करतात, अगदी तेवढ्या तिव्रतेने ते खेळाडूच्या चुकांचा जाबही विचारतात. मात्र या व्हिडीओमध्ये तक्रार कोणी सामान्य व्यक्ती नाही तर खुद्द अनुष्काच विराटकडे करत आहे. हा व्हिडीओ पाहाताच, तुम्हाला हसू आवरणार नाही. आणि जर हेडफोन लावून तुम्ही ऐकत असाल तर मग, लोक तुम्हाला वेडा म्हटल्याशिवाय राहाणार नाही. कारण तुम्ही एकट्यानेच एवढ्या जोरजोरात हसाल की मग तुम्हालाही आपण वेडे झालो की काय असा भास नक्कीच होईल...

सेमी फायनलच्या सामन्यानंतर लगेचच हा व्हिडीओ Youtube वर वायरल झाला आणि आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त लोकांनी हा पाहिला आहे.


चला तर मग पुढील स्लाईडवर पाहा व्हिडीओ... आणि मनमुराद हास्यकल्लोळात बुडून जा...