Home »Sports »Expert Comment» Wierd Funniest And Shocking Photos Captured During Live Matches

भर मैदानात कॅप्चर झाले असे-असे फोटोज, जे पाहणे फॅन्सना नाही आवडणार

दिव्यमराठी वेब टीम | Mar 14, 2017, 17:50 PM IST

  • ड्रेसेजशिवाय फॅन्स आपल्या कमरेवर अशी टॅटो काढून येतात.
स्पोर्ट्स डेस्क- क्रीडा जगतात फॅन्स आपले चित्रविचित्र हरकती करायला अजिबात मागे-पुढे पाहत नाहीत. फक्त क्रिकेटच नव्हे तर फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल यासारख्या तमाम लोकप्रिय खेळात फॅन्सच्या अशा काही हरकती कॅमे-यात कैद झाल्या ज्यामुळे खेळाला लज्जित केले. मग लाईव मॅचमध्ये बिना कपड्याचे मैदानात घुसणे असो की, मॅच दरम्यान घाणेरडी कृत्ये करणे असो. खेळाच्या जगात असेच काही फोटोज या कलेक्शनमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहोत जे खरं तर फॅन्स पाहणे पसंत करणार नाहीत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जेव्हा भर चालू मॅचमध्ये कॅप्चर झालेले Wierd & Funny Photos...

Next Article

Recommended