आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: पत्‍नीला खांद्यावर घेऊन जिंकाल शर्यत तर मिळेल सुवर्ण पदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. प्रत्‍येक खेळाचे नियम, अटी आणि स्‍पर्धांचे प्रकारही वेगळे असतात. पण यामध्‍ये एक गोष्‍ट कॉमन असते ती म्‍हणजे खेळाडूची क्षमता आणि प्रेक्षकांचे मनोरंजन.

असाच एक आगळा आणि हटका खेळ एका ठिकाणी खेळला जातो. तो म्‍हणजे वाईफ कॅरिंग रेस. या खेळात खेळाडूला आपल्‍या पत्‍नीला खांद्यावर घेऊन विनिंग लाईन पार करायची असते. यासाठी जागतिक स्‍पर्धेचे आयोजनदेखील केले जाते. हा खेळ एकदम मनोरंजक असतो.

फोटोंच्‍या माध्‍यमातून पाहूयात मनोरंजक खेळाचे काही अनोखे क्षण...