टेनिस - ब्रिटनचा राजा विल्यम्सने पत्नी केटसोबत विम्बल्डनच्या सामन्यांचा आनंद घेतला. प्रिन्स विल्यम्य आणि केट यांनी सेंट्रल कोर्टवर रॉजर फेडरर आणि वावारिंका यांच्यामधील सामना बघितला. हा सामना फेडरर याने जिंकला.
सामन्यादरम्यान प्रिंन्स विल्यम्स आणि 'डचेज ऑफ कैंब्रिज' केट खुप उत्साही दिसत होते. त्याच्या चेह-यावर शॉट्सगणिक हास्य आणि नाराजीचे भाव उमटत होते.
सामना संपल्यानंतर या शाही जोडप्यासोबत फोटो घेण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती. फेडररने वावारिंकाला पराभूत करुन उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, राजा आणि राणीचे छायाचित्र...