आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Winter Olympic News In Marathi, Gold Mendel Win Michael Madala Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मायकेल मडलरला सुवर्णपदक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोची- येथे सुरू असलेल्या 22 व्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या 500 मीटर स्पीड स्केटिंग प्रकारात हॉलंड टीमने चमकदार कामगिरी केली. या टीमच्या मायकेल मडलरने सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याने 69.31 सेकंदात निश्चित अंतर पूर्ण केले. जॉन स्पीकंस रौप्यपदकाचा मानकरी ठरला. मायकेलचा जुळा भाऊ रोनाल्डोनीही पदकाची कमाई केली. मात्र, त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या अल्पाइन स्केटिंगमध्ये र्जमनीच्या मारिया होफ टीसने सुवर्णपदक आपल्या नावे केले. ऑस्ट्रेलियाची निकोल होस्पने रौप्य पटकावले.