आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी जो कोणी आहे ते \'दादा\'मुळे, गांगुलीच्या बर्थडेनिमित्त बोलला सेहवाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट टीममध्ये दादा नावाने प्रसिद्ध असलेला माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा आज 45th बर्थ डे आहे. वन डे क्रिकेटमध्ये जगातील सर्वाधिक धावा काढणा-यात 8 व्या नंबरवर असलेला फलंदाज गांगुलीला माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने शुभेच्छा देताना म्हटले आहे की, हॅप्पी बर्थ डे दादा, मी कसोटी क्रिकेटमध्ये जे काही मिळवले ते तुमच्या सपोर्टमुळे शक्यच झाले. याला उत्तर देताना गांगुली म्हणाला, थॅंक्स वीरू, पण मला तुझ्यासारखीच बॅटिंग करता आली असती तर बरे झाले असते. या ट्विटला काही सेकंदातच हजारों लोकांनी रिट्वीट केले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गांगुलीला बर्थ डेसाठी कोणी कोणी केले विश...
तसेच शेवटच्या काही स्लाईडवर वाचा, टि्वटर किंग सेहवाग खेळाडूंना कसे फनी अंदाजात करतो बर्थडे विश...
बातम्या आणखी आहेत...