आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय क्रिकेटपटू आणि त्‍यांच्‍या पत्‍नींना लागले SELFIE चे वेड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटमधील स्‍टार खेळाडूंनाही SELFIE चे वेड लागले आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवर ते आपली वैयक्तिक छायाचित्रे अपलोड करत आहेत.

रवींद्र जडेजाची होणारी पत्‍नी चेतना किंवा महेंद्रसिंह धोणीचे साक्षी या सगळयांनी आपल्‍या स्‍मार्टफोनद्वारे स्‍वत:लाच क्लिक करत एकमेकांना ही छायाचित्रे शेअर केली आहेत. फेसबुकवर त्‍यांच्‍या या नव्‍या अंदाजाला चाहत्‍यांनी मोठ्या प्रमाणावर लाईक केले आहे. विशेष म्‍हणजे भारतीय खेळाडु मैदानापेक्षा SELFIE वर हिट ठरत आहेत. जे खेळाडू संघाच्‍या बाहेर आहेत असेतर SELFIE वर धूम करत आहेत.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा, SELFIE वर पोस्‍ट केलेले खेळाडूंची त्‍यांच्‍या पत्‍नीसह छायाचित्रे...