आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women World Cup : West Indies,new Zealand,england In Final Match

महिला विश्वचषक : वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, इंग्लंड फायनलच्या स्पर्धेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई / कटक - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे.पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीमचा निर्णय बुधवारी सुपरसिक्स मुकाबल्यातून निश्चित होईल. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासोबत खेळण्यासाठी वेस्ट इंडीज, इंग्लंड व न्यूझीलंड संघांमध्ये स्पर्धा लागली आहे. सुपरसिक्सच्या गुणतालिकेत वेस्ट इंडीज सहा गुणांसह दुस-यास्थानी आहे. आज मुंबईत ऑस्ट्रेलियाचा मुकाबला वेस्ट इंडीजसोबत होणार आहे. दुसरीकडे इंग्लंड व न्यूझीलंड संघामध्ये सामना होईल. कटकमध्ये श्रीलंका व द. आफ्रिका टीममध्ये लढत होणार आहे.