आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Wrestling In WWE Latest Result News In Marathi

या महिला रेसलरची फाईट पाहताच पुरुषांच्‍या उरात भरते धडकी! पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्‍यूयार्क - खूप जणांचा समज असतो की, पैलवानी फक्‍त पुरषांचाच खेळ आहे. परंतु महिलासुध्‍दा पैलवानकी गाजवू शकतात. WWE सारख्‍या स्पर्धांमध्‍ये महिलांनी दाखवून दिले आहे, त्‍या कोणत्‍याच क्षेत्रात कमी नाहीत.
WWE मधील रॉ स्‍पर्धेमध्‍ये ऑस्‍ट्रेलियाची रेसलर एमा हिने चॅम्पियन एलीसिया फॉक्‍सला पराभूत केले आहे. दोघींमधील सामना अत्‍यंत तुल्‍यबळ होता.
एलीसिया फॉक्‍स कुस्‍तीच्‍या आखाड्यात हातामध्‍ये माईक घेवून जोरजोरात बोलत होती. तेवढयात पाठीमागील साईडने एमाने फॉक्‍सला जोरदार चपकराक मारली. रागाने लालेलाल झालेल्‍या एलीसियाने एमाला उचलून पटकावले. आणि दोघींमध्‍ये तुंबळ हाणामारीला सुरुवात झाली. अत्‍यंत तुल्‍यबळ झालेल्‍या या लढतीमध्‍ये एमा विजयी झाली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, महिला रेसलर्सची छायाचित्रे..