आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन इंपॉसिबल: 46 दिवस आता फक्त क्रिकेटचीच चर्चा; एकूण 14 संघ, 49 सामने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिकेतील पराभवामुळे टीम इंडियाचे चाहते निराश आहेत. मात्र, गतचॅम्पियन भारताला चुकलेले मानता येणार नाही. याच नी ब्रिगेडने २०११ च्या वर्ल्डकपनंतर आतापर्यंत चार वर्षांत ९९ सामन्यांत सर्वाधिक ५७ सामने जिंकले आहेत. या काळात भारताने २०१३ मध्ये इंग्लंडच्या भूमीवर विजय मिळवताना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसुद्धा जिंकली होती. आता २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियावर आशेचे ओझे आहे. टीम इंडिया आपल्या लयीत परतली तर विजेतेपदापर्यंतचा प्रवास कठीण ठरणार नाही.
पुढे वाचा , भारतीय संघाची झेप कुठपर्यंत ?