आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015: Best Catches Of All The Teams So Far

\'विश्‍वचषक 2015\' मध्‍ये घेतल्‍या गेल्‍या अफलातून CATCHES, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पकडा कॅच जिंका मॅच' असे सर्वार्थाने म्‍हटले जाते. एक कॅच सामन्‍याचे चित्र पालटवू शतको. जोण्‍टी रोड्स, युवराज सिंह, सुरेश रैना आणि विराट कोहली सारख्‍या अत्‍यंत चपळ खेळाडूंनी दाखवून दिले आहे की, क्षेत्ररक्षकसुध्‍दा सामना पलटवू शकतात. असेच काही उदाहरणे विश्‍वचषक 2015 मध्‍ये सुध्‍दा घडले आहेत. हे अप्रतिम झेल divymarathi.com आपणास सांगणार आहे.
(श्रीलंकेचा खेळाडू जीवन मेंडिस )
जीवन मेंडिस
विश्‍वचषकातील सुरुवातीच्‍या सामन्‍यातच श्रीलंकेला न्‍यूझीलंडने पराभूत केले. परंतु, न्‍यूझीलंडच्‍या ब्रेंडन मॅक्कुलमनचा जीवन मेंडिसने टिपलेला झेल वाखाणण्‍याजोगा होता. मॅक्कुलमनने 65 धावा केल्‍या होत्‍या.
कॅच सोडणे किती महाग ठरु शकते याचा प्रत्‍यय पाकिस्‍तानला आला असेल. विराट कोहलीच्‍या दाेन कॅच पाकिस्‍तानने सोडल्‍या. आणि विराटने विक्रमी पारी खेळली.
पुढील स्‍लाइडवर पाहा ... विश्‍वचषकात टिपलेले शानदार कॅच ...