आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड कप 2015: तुम्ही झेल नव्हे, वर्ल्डकप गमावला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे. याचा दुसरा पैलूदेखील ‘स्लेजिंग’ आहे. या माध्यमातून विरोधी खेळाडूंची एकाग्रता भंग करण्यात कांगारू संघाला तोड नाही. विश्वचषकात अनेक प्रसंगात खेळाडूंनी स्लेजिंगचा आधार घेतला. अशाच रोचक घटना.

गिब्सला वॉने मारला टोला
१९९९ विश्वचषकाच्या सुपर सिक्स लढतीत ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका समोरासमोर होते. हर्शल गिब्सने स्टीव्ह वॉचा झेल सोडला व सामना आफ्रिकेच्या हातून गेला. झेल सुटल्यानंतर वॉने ‘तू झेलच नव्हे, तर विश्वचषकच गमावला,’ असा गिब्सला टोला मारला.
मर्व म्हणाला, तिकीट प्लीज....
१९९१ मध्ये ऑस्ट्रेलिया व पाक कसोटी सामना होता. मर्व ह्यूजला डिवचण्यासाठी मियांदाद म्हणाला, तू कंडक्टरसारखा आहे. मर्वने मियांदादला बाद केले. मियांदादकडे पाहत मर्व ‘तिकीट प्लीज’ म्हणाला.
पुढे वाचा रवी शास्त्रीने केली बोलती बंद...