आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015: Facts About India Pakistan Matches So Far

विश्‍वचषकातील सर्वांत लोकप्रिय \'भारत-पाकिस्तान\' मॅचमधील 15 FACTS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृदयाची ठोके वाढवणारा, क्षणात हास्‍य तर क्षणात गंभीर अशा भावमुद्रा उमटवणारा भारत- पाकिस्‍तान सामना 15 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्‍याकडे लागले आहे. क्रिकेटचा महानायक, मास्‍टर ब्‍लॉस्‍टर सचिन तेंडुलकरने या सामन्‍याला विश्‍वचषकाची फायनल असे संबोधले आहे. वाचा भारत-पाकिस्तान सामन्‍यातील 10 FACTS  :
 
(फोटो : भारत-पाकिस्तान सामन्‍यादरम्‍यान सुरैश रैना)
 
भारत-पाकिस्तान मॅचमधील लोकप्रिय FACTS
 
1. अातापर्यंत भारत-पाक सामन्‍यामध्‍ये 5 सामने झाले आहेत (1992, 1996, 1999, 2003, 2011). आणि पाचही सामने भारतानेच जिंकले आहेत.
2. शाहिद आफ्रीदीने पाच पैकी तीन वर्ल्‍ड कप मॅच खेळले आहेत. त्‍याने यामध्‍ये फक्‍त 34 धावा अािण एक विकेट घेतली.
3. 15 फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्‍तान लढत अॅडिलेड मैदानावर होणार आहे. या मैदानावर उभय देशामध्‍ये सहा लढती झाल्‍या त्‍यापैकी भारताने पाच जिंकल्‍या.
4. उभय देशांपैकी सर्वांधीक धावा करण्‍याचा विक्रम भारताच्‍या नावे आहे. भारताने 2005 मध्‍ये 9 विकेटच्‍या मोबदल्‍यात 356 धावा केल्‍या होत्‍या.
5. भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप मॅचमध्‍ये एकमात्र शतक सईद अन्वरच्‍या नावे आहे. 2003 मध्‍ये त्‍याने 101 धावा केल्‍या होत्‍या.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, भारत-पाकिस्तान सामन्‍याशी जोडल्‍या गेलेले काही रंजक फॅक्ट्स...