ऑस्ट्रेलियामध्ये
टीम इंडियाचे अत्यंत गचाळ प्रदर्शन झाल्यानंतर जगभरातून भारतीय संघाविषयी उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, दोन वर्षांपासूनचे आकडे पाहिल्यास भारतीय संघ विश्वचषक पटकावेल असे दिसते.
टीम इंडियाची मधली फळी अत्यंत मजबुत अाहे.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि कर्णधार धोनीची बॅटींग सरासरी अतुलनीय अशीच आहे.
गोलंदाजीतही इंडियंस अव्वल
विश्वचषकात भलेही
आपली गोलंदाजी कमकूवत मानली जात असली तरी गेल्या वर्षभराचा आढावा घेतल्यास सर्वाधीक विकेट मोहम्मद शमी (38) घेतल्या आहेत.
Divyamarthi.com आपणास टीम इंडिया विषयी अशी काही आकडेवारी सांगणार आहे. जे वाचताच आपण अगदी आनंदी व्हाल. आणि खुशीने बेभान व्हाल. जाणून घ्या काही FACTS
1. प्रत्युत्तरादाखल सर्वांधीक विजय
2013 पासून आतापर्यंत टीम इंडियाने आतापर्यंत सर्वांधीक 22 वेळा धावा चेस केल्या आहेत. जो सर्व संघांपेक्षा जास्त आहे.
2. तुल्यबळ मिडल ऑर्डर
2013 पासून आतापर्यंत मिडिल ऑर्डर (21 ते 40 षटके) दरम्यान भारताने 5.9 च्या सरासरीने सर्वांधीक धावा बनविल्या. ज्या इतरांपेक्षा निश्चितच जास्त आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, अन्य आठ FACTS ज्यामुळे भारत जिंकू शकतो विश्वचषक