आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015: Few Advertisments, Thats Ententain People During World Cup

वर्ल्ड कप2015 : काही जाहिराती अशा, ज्या वर्ल्डकप सामन्यांपेक्षाही रंजक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या-ज्या वेळी वर्ल्डकप येतो, त्या वेळी त्याच्याशी संबंधित जाहिरातीही चमकतात. यातील काही पटकन विसरतो, तर काही नेहमीसाठी संस्मरणीय ठरतात. आम्ही निवडलेले वर्ल्डकप प्रोमो आणि काही टीव्ही जाहिराती.
पाकिस्तान : विजयी फटाके फोडण्याची संधी केव्हा मिळणार
‘आज चल के आया है दर पे मौका, ओ रब्बा कब आएगा मौका...।’
ही एका पाकिस्तानी चाहत्याच्या मनातील भावना आहे, ज्याला मागच्या 23 वर्षांपासून वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध विजयाची प्रतीक्षा आहे. भारताविरुद्ध वर्ल्डकपमध्ये विजयाच्या आशेत कराचीच्या या युवकाने सर्व पाच सामने गमावताना पाक संघाला पाहिले आहे. त्याने हे सामने 1992 वडीलांसोबत, 1996 एकटाच, 1999 मध्ये बायकोसोबत, 2003, 2011 मध्ये मुलासोबत पाहिले. मात्र तरीही पाक जिंकत नाही. प्रत्येक वेळी स्वप्न भंगते. विजयाचे फटाके फोडण्याची संधी त्याला मिळत नाही. यूट्यूब प्रोमो 2.86 लक्ष वेळा पाहिले गेले.
पुढे वाचा 2011 वर्ल्डकप दरम्यान पेप्सीची जाहिरात...