आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015 IND Vs PAK: Pakistan's Media Reports

भ्‍ाारत विजयानंतर पाकिस्‍तान माध्‍यमांचे मत - 'कलंक नाही पुसू शकला मिस्‍बाह'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - विश्‍वचषकात भारताने पाकिस्‍तानचा दारुण पराभव केल्‍यानंतर पाकिस्‍तान संघावर पाक माध्‍यमांनी जोरदार टीका केली आहे. भारताच्‍या नवख्‍या खेळाडूंनीही पाकला विश्‍वचषकात चारीमुंड्या चीत केल्‍याने पाकिस्‍तानमध्‍ये संतापाची लाट उसळली आहे.
कलंक मिटवू शकला नाही मिस्‍बाह : डेली टाइम्स
पाकिस्‍तान संघावर सर्वांचीच आगपाखड सुरु आहे. एवढेच नाही तर पाकिस्‍तानच्‍या चाहत्‍यांनी रस्‍त्‍यावर येऊन खेळाडूंच्‍या विरोधात घोषणाबाजी केली. टीव्‍ही संच्‍ा फोडले.
'भारताविरुध्‍द विश्‍वचषकात पराभवचा कलंक मिस्‍बाह पुसू शकला नाही' असे वार्तांकन लाहोर येथील ‘डेली टाइम्स’ने केले आहे.
भारताचे विजयी अभियान कायम
‘डॉन’या वृत्‍तपत्राने लिहिले की, 'भारताने विश्‍वचषकात विजयी अभियान कायम ठेवले. तर व्‍यंगात्मक लेखातून पाक खेळाडूंवर फटकारे लगावले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, भारत-पाकिस्तानाला माध्‍यमांनी दिलेले कव्‍हरेज..