आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015: India Cant Loss Against Pakistan In Cricket World Cup

\'खेळा मनाने; जिंका थाटाने\', पाकविरुध्‍द लढतीने टीम इंडियाची विश्‍वचषकाला होणार सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्राइस्टचर्च येथील रंगारंग उद्घाटन साेहळ्यानंतर 14 क्रिकेट संघांतील महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. शनिवारी जगातील सर्वांची नजर या संघांवर असेल. भारतीय क्रिकेटप्रेमींची आपल्या संघाने दुस-यांदा विश्वचषक जिंकण्याची इच्छा आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाला यजमानपदाचा फायदा होण्याची आशा आहे. दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी पूर्णपणे ताकदीनिशी मैदानावर उतरणार आहे.
पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, वेस्ट इंडीज संघांनाही मोठी आशा आहे. आयर्लंड, झिम्बाव्वेसारख्या संघांची कामगिरी दुबळी आहे. मात्र, लय गवसल्यावर हे संघ सामन्याला सहज कलाटणी देऊ शकतात. आम्ही या सर्व संघांचे रिपोर्ट कार्ड तयार केले.

पुढील स्‍लाइडवर वाचा, टीम इंडियाच्‍या कमकूवत आणि भक्‍कम बाजू