आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015: Most Attacking And Powerful Players In Cricket

विश्‍वचषकात हे खेळाडू समोरासमाेर येताच पडतील ठिणग्‍या, वाढेल खून्‍नस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेळ कोणताही असो, तो जिंकण्‍यासाठी खेळाडू आकांडतांडव करत असतात. प्राणाची बाजी लावत असतात. जिंकण्‍याची इर्षा प्रत्‍येक खेळाडूत असते. आणि जिंकण्‍यासाठी खेळाडू वाट्टेल ते प्रयत्‍न करत असतात. असेच काही खेळाडू अगदी पारंपरिक प्रतिस्‍पर्धाप्रमाणे एकमेकांवर तुटून पडत असतात. त्‍यापैकीच काही दिग्‍गज खेळाडूंविषयी आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत.
(फोटो - विराट कोहली आणि शाहिद आफ्रीदी)
प्रतिस्‍पर्धी खेळाडूंमध्‍ये एक वेगळ्या प्रकारची इर्षा असते. यावेळी एखाद्या गोलंदाजाने लवकर बाद केले. तर दुस-या खेळीत त्‍या गोलंदाजाच्‍या गोलंदाजीच्‍या चिंधळ्या कशा उडवता येतील असेच फलंदाज मनी ठेवत असतो. ही एक प्रकारची जिद्द, इर्षा असते. स्‍पर्धेमध्‍ये जोष, खुन्‍नस असणे नैसर्गिक मानले जाते. विश्‍वचषक 2015 मध्‍ये काही खेळाडू आपणे सामने आल्‍यास अशाच खुन्‍नसीचा आपणास अनुभव येईल.

विराट कोहली vs अाफ्रिदी
विराट अाफ्रिदीमध्ये अनेक प्रकारची समानता अाहे. दाेघांचेही एकासारखे व्यक्तीमत्व अाणि रागीट स्वभाव नेहमीच चर्चेत असतेे. मैदानावर फ्लाइंग किस देण्यात दाेघेंही माहिर अाहेत. १५ फेब्रुवारीला काेहलीची विराट फलंदाजी अाणि अाफ्रिदीच्या लेग स्पिनचा मुकाबला पाहायला मिळेल.

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, सर्वांत खून्‍नसी खेळाडू