आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डकप 2015: एक नजर लकी फाइव्ह अशा क्रिकेट खेळाडूंवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही खेळाडूसाठी वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न असते. एखाद्या खेळाडूचे नाव विश्वचषक संघात नसेल आणि अचानक काही कारणाने त्याला खेळण्याची संधी मिळाली, तर आनंदाला उधाणच. सध्याच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ५ असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांना अशीच संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या सर्वांचा हा पहिलाच वर्ल्डकप असेल. अशा लकी-५ वर एक नजर :
ईशांतच्या जागी आला मोहित
२६ वर्षीय मोहित शर्माचा वर्ल्डकप सुरू होण्याच्या अवघ्या ५ दिवसांपूर्वी टीम इंडियात समावेश झाला. त्याला जखमी ईशांत शर्माच्या जागी संधी मिळाली. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ईशांत संघाबाहेर झाला आहे. मोहितने १२ वनडे खेळताना १० विकेट घेतल्या आहेत. ४/२२ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
पुढे वाचा इतर चौघांविषयी...