आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WORLD CUP मध्‍ये दोन वेळा मलिंगाने घेतली हॅट्रिक, या बॉलर्सवर असेल नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट विश्‍वचषक-2015 चा रोमांच 14 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्‍या 14 मैदानांवर 44 दिवसामध्‍ये 49 सामने खेळल्‍या जाणार आहेत. ऑस्‍ट्रे‍लिया आणि न्‍यूझीलंडमधील खेळपट्टया वेगवान गोलंदाजीस पोषक अाहेत. त्‍या दृष्टिकोनातून divyamarathi.com आपणास काही गोलंदाजांविषयी सांगणार आहे. ज्‍यांच्‍यावर संपूर्ण विश्‍वाच्‍या नजरा लागलेल्‍या असतील.
(फोटो- लसिथ मलिंगा, जेम्स अँडरसन आणि सईद अजमल)
1. लसिथ मलिंगा
2. सईद अजमल
3. डेल स्टेन
4. मिशेल जॉनसन
5. जेम्स अँडरसन
.............................
लसिथ मलिंगा
देश : श्रीलंका
गोलंदाजीतील मुख्‍य अस्‍त्र
लसिथ मलिंगाचे सर्वांत मोठे अस्‍त्र 'यॉर्कर' आहे. मलिंगा स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी करतो. सुरुवातीला यश मिळाल्‍यास प्रतिस्‍पर्धकांची दैना उडवितो. स्लॉग ओवर्ससाठीही मास्‍टर आहे.
दोन हॅट्रिकचा विश्‍वविक्रम
मलिंगाने विश्‍वचषकात दोन वेळा हॅट्रिक घेतली आहे. पहली हॅट्रिक 2007 मध्‍ये गुयानामध्‍ये दक्षिण आफ्रीकेविरुध्‍द तर दुसरी हॅट्रिक 2011 मध्‍ये केनियाविरुध्‍द.
वर्षभरातील कामगिरी
मॅच 17
विकेट 29
बेस्ट 5/52
चार विकेट 1
पाच विकेट 2
पुढील स्‍लाइडवर वाचा, जगभरातील अन्‍य चार खतरनाक बॉलर्सविषयी...