आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड कप 2015: वर्ल्डकपमधील वेगवेगळी शतके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील चार दशकांत एकूण १० विश्वचषक स्पर्धा पार पडल्या. मात्र, अद्याप एकदाही द्विशतक झळकावले गेले नाही. १९९६ मध्ये गॅरी कर्स्टनचे द्विशतक अवघ्या १२ धावांनी हुकले होते. यंदाच्या विश्वचषकात द्विशतक ठोकण्याची क्षमता असलेले अनेक खेळाडू आहेत. त्यामुळे हा विक्रम यंदा प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया वर्ल्डकपमधील शतकांविषयी....

पहिले शतक : इंग्लंडच्या डेनिस एमिसने (१९७५) ,तर भारताकडून कपिलदेवने (१९८३) पहिले शकत ठोकले.
वेगवान शतक : आयर्लंडच्या केविन ओब्रायनने (५० चेंडू) इंग्लंडविरुद्ध २०११ मध्ये ठोकले. १३ चौकार, ६ षटकार.
पुढे वाचा.. दोन शतकांविषयी..