आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Cup Omg Facts : 16 Batsman Make World Record Over 10 Runs

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WC OMG! पहिल्‍या फायनलमध्‍येच झाले हे विक्रम, आजही आहेत अबाधीत..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्‍वचषकात कित्‍येक विक्रम रचल्‍या जातात आणि मोडल्‍याही जातात. एक मात्र असा विक्रम आहे, जो पहिल्‍या विश्‍वचषकात झाला आणि आजतागायत कायम आहे. तो विक्रम आहे 1975 या वर्षीचा. 16 खेळाडूंनी फक्‍त दुहेरी धावसंख्‍या केली. जो आजही कायम आहे.
(फोटो – विश्‍वचषक -1975 च्‍या विजयी चषकासह क्लाइव लॉयड)
अंतीम सामन्‍यातील धावसंख्‍या
टीम
फलंदाज
गॉर्डन ग्रिनिज : 13
एल्विन कालीचरन : 12
रोहन कन्हाई : 55
क्लाइव लॉयड : 102
केथ बाएसी : 34
बर्नार्ड जुलियन : 26
डेरिक मुरे: 14
ऑस्ट्रेलिया
एलन टर्नर : 40
इयान चॅपल : 62
ग्रेग चॅपल : 15
टॉग वल्टर्स : 35
रॉड मार्श : 11
रॉस एडवर्ड : 28
गॅरी गिल्मॉर : 14
जेफ थॉम्सन : 21
डेनिस लीली : 16
विश्‍वचषक -1975 चा बेस्ट स्कोरर
खेळाडू
देश
मॅच
धावा
बेस्ट स्कोर
सरासरी
स्ट्राइकरेट
ग्लेन टर्नर
न्यूझीलंड
4
333
171*
166.50
68.51
डेनिस अमीस
इंग्लंड
4
243
137
60.75
84.37
माजिद खान
पाकिस्तान
3
209
84
69.66
75.45
कॅथ फ्लेचर
इंग्लंड
4
207
131
69.00
69.23
ऑस्टन टर्नर
ऑस्ट्रेलिया
5
201
101
40.20
77.60
विश्‍वचषक-1975 चे बेस्ट बॉलर
खेळाडू
देश
मॅच
विकेट
बेस्ट बॉलिंग
सरासरी
इकॉनामी
गॅरी गिल्मोर
ऑस्ट्रेलिया
2
11
6/14
5.63
2.58
बर्नार्ड जुलियन
वेस्ट इंडीज
5
10
4/20
17.70
2.95
केथ बोइसे
वेस्ट इंडीज
5
10
4/50
18.50
3.55
डेली हेडली
न्यूजीलंड
4
8
3/21
69.00
3.52
सर एंडी रॉबर्ट्स
वेस्ट इंडीज
5
8
3/39
20.62
2.91
पुढील स्‍लाइडवर वाचा,विश्‍वचषकातील काही रंजक विक्रम..