भल्या भल्या फलंदाजांच्या उरात धडकी भरवणारा, ‘यार्कर किंग’ श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आगामी क्रिकेट विश्वचषक खेळणार आहे. मलिंगा 31 वर्षांचा झाला असून विश्वचषक-2015 हा त्याच्या कारकिर्दीतील अंतीम विश्वचषक ठरू शकतो. त्यासाठी श्रीलंकन संघ विजयासाठी नक्कीच आसुसलेला असणार.
‘यॉर्कर मॅन’ नावाने प्रसिध्द असलेल्या लसिथ मलिंगाने वर्ल्ड कपमध्ये 15 सामने खेळले असून 31 विकेट मिळविल्या आहेत.
नाही तुटणार मॅक्ग्राथ चा विश्वविक्रम
विश्वचषकात सर्वांधीक विकेट मॅक्ग्राथच्या नावे आहेत. त्याने 39 सामन्यांमध्ये 71 विकेट टिपल्या आहेत. त्यामुळे या विश्वचषकातही त्याचा विक्रम तुटणार नसल्याची खात्री वाटते.
हे आहेत टॉप-5 गोलंदाज (विश्वच्षकातील कामगिरीनुसार)
खेळाडू | देश | मॅच | विकेट | बेस्ट |
लसिथ मलिंगा | श्रीलंका | 15 | 31 | 6/38 |
शाहिद आफ्रिदी | पाकिस्तान | 20 | 28 | 5/16 |
| इंग्लंड | 19 | 22 | 4/25 |
डेनियल विटोरी | न्यूझीलंड | 23 | 22 | 4/25 |
अब्दुर रज्जाक | बांगलादेश | 15 | 20 | 3/20 |
|
पुढील सलाइडवर वाचा,विश्वचषकामध्ये सर्वाधिक विकेट घेणा-या अन्य टॉप-9 गोलंदाजांविषयी...