आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup OMG FACTS: WC 2003 SL Bowl Canada Out For Just 36 Runs

विश्‍वचषकात 10 धावासुध्‍दा काढू शकले नाहीत फलंदाज, संघ 36 धावांवर ऑलआऊट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटला 'अनिश्चितेचा खेळ' असे संबोधले जाते. याचा सर्वार्थांने प्रत्‍येय 19 फेब्रुवारी 2003 रोजी झालेल्‍या सामन्‍यामध्‍ये आला. श्रीलंकेच्‍या घातक गोलंदाजीवर कॅनाडा संघ केवळ 18.4 षटकात 36 धावा करत सर्वबाद झाला. श्रीलंकेने एक विकेटच्‍या मोबदल्‍यात 36 धावा काढत विजय संपादन केला होता.
(फोटो - श्रीलंकन खेळाडू)
divyamarathi.com आपणास विश्‍वचषकातील सर्वांत कमी धावसंख्‍येबद्दल सांगणार आहे.
सर्व फलंदाज 10 धावसंख्‍येच्‍या आत बाद
कॅनडाचे सर्व फलंदाज 10 धावसंख्‍येच्‍या आत बाद झाले होते. सलामीवीर रिजमॉन्ड चुमनी (9) बेस्ट स्कोरर होता. जॉन डेविसन, फजील सतौर, निकोल्स डी ग्रूट, इश्वर मराज, ऑस्टिन कॉडिंग्डन आणि बेरी सिबर्न शून्यावर बाद झाले होते. इयान बिलक्लिफने एक धाव केली होती. कर्णधार हॅरिसने 9, आशीष बगई आणि संजयनने सहा-सहा धावांची खेळी केली होती.
प्रभात निशंकाने घेतल्‍या चार विकेट
श्रीलंकेचा प्रभात निशंकाने घातक गोलंदाजी करत चार विकेट पटकाविल्‍या होत्‍या. चमिंडा वॉसने तीन, फर्नांडोने 3 आणि मुरलीधरनने एक विकेट मिळविली होती.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सर्वांत कमी स्‍कोर करणारे टॉप-10 संघाविषयी